ED च्या कार्यवाही वर Supriya Sule यांची प्रतिक्रिया | NCP | Sharad Pawar

2022-06-14 0

नुकतंच आता ED ने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ED ने नॅशनल हेराल्ड प्रकरणी समन्स बजावल आहे. आणि त्यांची काल पासून एड मार्फत चौकशी केली जात आहे. ED ची कार्यवाही सुदहबुद्धीने केली जात असल्याच सांगून आता नेत्यांनी प्रत्येक राज्यात आंदोलन करत आहे. ह्या कार्यवाही बाबत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया दिले यांना विचारल असतं त्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. ही कार्यवाही सूडबुद्धीने होत असल्याची प्रतिक्रियासुळे यांनी दिली.

#ED #NCP #SupriyaSule #BJP #MVA #devendrafadnavis #SharadPawar #AjitPawar #hwnews

Videos similaires